UPSC NDA Bharti 2026: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2026 साठी अर्जाची मुदतवाढ; 394 जागांसाठी भरती
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) व नौदल अकॅडमी (NA-II) परीक्षा 2026 अंतर्गत एकूण 394 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून आता 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदांचा तपशील
- राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA)
- लष्कर (Army) – 208 जागा
- नौदल (Navy) – 42 जागा
- हवाई दल (Air Force) – 120 जागा
- नौदल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) – 24 जागा
एकूण जागा : 394
शैक्षणिक पात्रता
- लष्कर (Army) : 12वी उत्तीर्ण
- नौदल व हवाई दल : 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र व गणित विषयांसह)
वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2008 ते 01 जानेवारी 2011 या कालावधीत झालेला असावा.
अर्ज शुल्क
- सर्वसाधारण / ओबीसी : ₹100
- एससी / एसटी / महिला उमेदवार : शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : 11 जून 2026 (सायं. 6:00 वाजेपर्यंत)
- लेखी परीक्षा : 13 सप्टेंबर 2026
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |