Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 100

पदाचे नाव- सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख- 04 मार्च 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.sidbi.in