Take a fresh look at your lifestyle.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत ‘अभियंता’ पदाची भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 25

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता vnitrecruitment.civilworks@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- vnit.ac.in