Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर

पद संख्या- 190 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्याचा किमान 06 महिने अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन(Email)

अर्ज करण्याचा(ईमेल): sunshine.rise@nic.in

अर्ज करण्याची मुदत: 31 मे 2026

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in