भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती

पदाचे नाव
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल
2 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR
3 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM
पद संख्या- 60 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &
Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 20 मे 2026
अधिकृत वेबसाईट- m.rbi.org.in