रेल्वेत भरतीची संधी! ११,१२७ असिस्टंट लोको पायलट पदांसाठी अर्ज सुरू

🔹 पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
🔹 पद संख्या: ११,१२७ पदे
🔹 शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण + आयटीआय / डिप्लोमा कोर्स
🔹 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
🔹 अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
🔹 अर्ज करण्याची मुदत:१४ जून २०२६
🔹अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in