Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे भरती

0

🔹 पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

🔹पद संख्या: २० पदे

🔹शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB

🔹 नोकरी ठिकाण- चंद्रपूर

🔹 अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

🔹 अर्ज करण्याची मुदत- १० मे २०२६

🔹 अर्ज करण्याचा पत्ता- कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

🔹 निवड प्रक्रिया- मुलाखत

🔹 मुलाखतीची तारीख- १२ मे २०२६ (सकाळी ११:३० वाजता)

🔹 मुलाखतीचे ठिकाण- मा. अधिष्ठाता यांचे दालन,कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

🔹 अधिकृत वेबसाईट- www.gmcchandrapur.org