Take a fresh look at your lifestyle.

आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर येथे भरती

0

पदांची नावे: पदवीधर प्रकल्प अभियंता, डिप्लोमा प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी.टेक (संबंधित शाखा) किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा

पद संख्या : ३० पदे

नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ मे २०२६

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक, आयुध कारखाना चंदा, मुनिशन्स इंडिया लिमिटेडचे एक युनिट,जि. चंद्रपूर (महाराष्ट्र) – ४४२५०१

अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in