Take a fresh look at your lifestyle.

यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी उमेदवारांसाठी भरती

0

पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)

शाखा: यांत्रिकी अभियांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी

शैक्षणिक पात्रता- बीई/बी.टेक पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच वैध GATE कट-ऑफ स्कोअर असणे गरजेचे आहे.

किंवा

एमई/एम.टेक पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावी, तसेच पदवी (Graduate) आणि पदव्युत्तर (Post-Graduate) दोन्ही स्तरांवर प्रथम श्रेणी असणे आवश्यक आहे.

एकूण पदे: 03

नोकरी ठिकाण: अहिल्यानगर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याचा ई-मेल- kapilpuraswani.vrde@gov.in

निवड प्रक्रिया- थेट मुलाखतीद्वारे निवड

मुलाखतीचा पत्ता- VRDE, वाहननगर PO,अहिल्यानगर – 414006 (महाराष्ट्र)

मुलाखतीच्या तारखा: 04, 05, 06 व 07 मे 2026

अर्ज करण्याची मुदत: 30 एप्रिल 2026