Take a fresh look at your lifestyle.

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी!

0

पदाचे नाव :

🔹 लोकल बँक ऑफिसर (LBO)

एकूण पदसंख्या : 1000 जागा

शैक्षणिक पात्रता :

▪️ कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक

▪️ कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून किमान 18 महिन्यांचा अनुभव

वयोमर्यादा (01 मार्च 2026 रोजी) :

▪️ किमान 20 वर्षे ते कमाल 30 वर्षे

▪️ SC/ST : 5 वर्षे सूट

▪️ OBC : 3 वर्षे सूट

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 एप्रिल 2026

अधिकृत वेबसाईट : punjabandsind.bank.in