Take a fresh look at your lifestyle.

ICAI मध्ये 109 पदांची भरती; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी मोठी संधी!

0

पदांचे नाव :

🔹 डायरेक्टर – लीगल

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – चार्टर्ड अकाउंटंट

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – लीगल

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – कंपनी सेक्रेटरी

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – सस्टेनेबिलिटी

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – इकॉनॉमिक्स

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – इन्फ्रास्ट्रक्चर

🔹 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – IT

एकूण पदसंख्या : 109 जागा

शैक्षणिक पात्रता 

👉 डायरेक्टर – लीगल

▪️ विधी पदवी

▪️ किमान 22 वर्षांचा अनुभव

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – चार्टर्ड अकाउंटंट

▪️ CA आवश्यक

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – लीगल

▪️ विधी पदवी

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – कंपनी सेक्रेटरी

▪️ कंपनी सेक्रेटरी पात्रता

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – सस्टेनेबिलिटी

▪️ Sustainability मध्ये Ph.D.

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – इकॉनॉमिक्स

▪️ Economics मध्ये Ph.D.

▪️ 2 वर्षांचा अनुभव

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – इन्फ्रास्ट्रक्चर

▪️ B.E / B.Tech (Civil) किंवा Architecture

▪️ 2 वर्षांचा अनुभव

👉 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – IT

▪️ B.E / B.Tech (Computer Science / IT)

▪️ 2 वर्षांचा अनुभव

नोकरी ठिकाण : दिल्ली / नोएडा / संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट : www.icai.org⁠