मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि दरमहा १००० रुपये विद्यावेतन
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे अनुसूचित जमातीतील (ST) युवक-युवतींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
✅ वैशिष्ट्ये:
💰 दरमहा ₹१००० विद्यावेतन.
📚 प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ४ पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र मोफत.
⏰ कालावधी: ३.५ महिने (१ एप्रिल – १५ जुलै २०२६).
📍 पात्रता:
• किमान १० वी उत्तीर्ण.
• वय १८ वर्षे पूर्ण.
• प्रवर्ग: अनुसूचित जमाती (ST).
📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० एप्रिल २०२६.
🌐 नोंदणी: www.roigar.mahaswayam.gov.in
अधिक माहितीसाठी:कौशल्य विकास केंद्र, रावेर (जि. जळगाव)
📞 संपर्क: ०२५८४-२५१९०६