Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 254 रिक्त जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

0

एकूण जागा- 254

पदाचे नाव- संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, उपअभियंता, खरेदी अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, अभियंता, बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, कीटक संग्राहक, इ.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा

परीक्षा फी 

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-

राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.आरोग्य भवन, 8 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी’डी मेलो रोड, मुंबई- 400001

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in