Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी -II

शैक्षणिक पात्रता- BE/ B.Tech In Relevant Field/ M.Sc/ 3 Year Diploma

एकूण जागा- 13

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7, 09. 10 & 11 मार्च 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.neeri.res.in