औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड(AITL) मध्ये कंपनी सचिव, सहाय्यक महाव्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी थेट ‘मुलाखती’ द्वारे भरती
पदाचे नाव- कंपनी सचिव, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- Bachelor Degree
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093
मुलाखतीची तारीख- 8 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.auric.city