Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल(CISF) मध्ये 1149 रिक्त जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 1149 

पदाचे नाव- कॉन्स्टेबल/ फायर

शैक्षणिक पात्रता- 12th Pass

वयाची अट- 18 ते 23 वर्षे

परीक्षा फी- 100/- रुपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in