Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड, दळणवळण, इलेक्ट्रिशियन, पशुवैद्यकीय)

पद संख्या: 233 पदे

शैक्षणिक पात्रता- 10th Passed / 12th Passed / 12th Passed with Science Subject / Diploma.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट- ssb.gov.in