Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11000+जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट लोको पायलट (ALP)

पद संख्या- 11127 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 जून 2026

अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in