Take a fresh look at your lifestyle.

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल धुळे येथे भरती

0

पदाचे नाव: प्राचार्य, पूर्व-प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक (विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र), वरिष्ठ क्रीडा शिक्षक, क्रीडा शिक्षक, AI + STEM तज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाऊन घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 14 पदे

नोकरी ठिकाण: धुळे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत: 25 मार्च 2026

अर्ज पाठवण्याचा पत्ता: केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल धुळे

अधिकृत वेबसाईट- cambridgeinternationalschooldhule.co.in