Take a fresh look at your lifestyle.

कृषी महाविद्यालय सोनापूर–गडचिरोली येथे भरती

0

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाऊन घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या : 11 पदे

नोकरी ठिकाण: सोनापूर, गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत: 23 मार्च 2026

अर्ज करण्याचा पत्ता: असोसिएट डीन कार्यालय, कृषी महाविद्यालय, सोनापूर-गडचिरोली. ४४२६०५

अधिकृत वेबसाईट- coagad.com