बारामती येथे महावितरण अप्रेंटिस भरती
पदाचे नाव
1 इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
2 वायरमन (तारतंत्री)
पद संख्या- 99जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
नोकरी ठिकाण: बारामती
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन /ऑफलाईन
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिगवण रोड, बारामती आवक-जावक कक्ष
अर्ज करण्याची मुदत- 02 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
