Take a fresh look at your lifestyle.

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026

0

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026 (CMS)

पदाचे नाव 

1 केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी

2 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी

3 नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी

4 दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II

पद संख्या- 1358 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in