मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे 129 जागांसाठी भरती
पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, भौतिक संचालक, कार्यशाळा अधीक्षक
शैक्षणिक पात्रता- एआयसीटीई, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या नियमांनुसार
पद संख्या: 129 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज करण्याचा पत्ता: प्राचार्य, पी.ई. सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ११८६ ए, जे.एम. रोडजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५
अर्ज पाठवण्याचा ई- मेल: facultyrecruitment@moderncoe.edu.in
अर्ज करण्याची मुदत: 04 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट- moderncoe.edu.in
