Take a fresh look at your lifestyle.

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी येथे भरती

0

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, मार्केटिंग क्लार्क, ड्रायव्हर, वायरमन, कारपेंटर, प्लंबर

पद संख्या : 113 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: अहिल्यानगर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: ११ मार्च २०२६

मुलाखतीची पत्ता: रेणुका भवन, सर्वे नं. 35/2/2रा, पुष्पक हातील जवळ, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, सावेडी, अहिल्यानगर

अधिकृत वेबसाईट- www.renukamatamultistate.com