पदवीधर, डिप्लोमा धारकांसाठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे ‘अप्रेंटिस’ पदांची भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर)- 06
2 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)- 30
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
पद क्र.2: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

एकूण 36 जागा
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Ordnance Factory Chanda, Chandrapur-254043
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 31 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in