पदवीधरांना संधी! महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ(फिल्म सिटी) मुंबई येथे भरती
पदाचे नाव- प्रकल्प समन्वयक, आयटी समन्वयक
शैक्षणिक पात्रता- M.E./M.Tech./B.E./B.Tech/ M.C.A. / B.C.A.
एकूण जागा- 02
वयाची अट- 50 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता- filmcitycao@gmail.com
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव(पूर्व), मुंबई-400065
अधिकृत वेबसाईट- www.filmcitymumbai.org