Take a fresh look at your lifestyle.

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘विविध’ पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी, निम्न विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

एकूण जागा- 18

वयाची अट

प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक – 45 वर्षे

कायदा अधिकारी- 35 वर्षे

निम्न विभाग लिपिक – 50 वर्षे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई- मेल पत्ता- ho-office@ibm.gov.in (प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-10, 20 & 21 मार्च 2022 (पदानुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता- खाण नियंत्रक (P&C), इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001

अधिकृत वेबसाईट- ibm.gov.in