Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 349 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट कमांडंट

पद संख्या- 349 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 12 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in