मुख्य गुणवत्ता हमी प्रतिष्ठान नवल मुंबई येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), निम्न विभाग लिपिक, अधीक्षक (स्टोअर्स)
शैक्षणिक पात्रता: मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस): इयत्ता १० वी उत्तीर्ण
एलडीसी: (१) मान्यताप्राप्त मंडळातून १२ वी उत्तीर्ण; आणि (२) इंग्रजीमध्ये प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट ३० शब्द टाइपिंग गती (कॉम्प्युटरवर).
अधीक्षक (स्टोअर्स): (१) कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून १०+२ किंवा समतुल्य उत्तीर्ण. (il) मटेरियल मॅनेजमेंटमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि (iii) स्टोअर कीपिंग/अकाउंटन्सीमध्ये दोन वर्षांचा अनुभव.
पद संख्या : 09 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: मुख्य गुणवत्ता हमी आस्थापना (नेव्हल स्टोअर्स), DQAN कॉम्प्लेक्स, 8वा मजला, नेव्हल डॉकयार्ड, टायगर गेट मुंबई – 400023
अर्ज करण्याची मुदत : २७ मार्च २०२६
अधिकृत वेबसाईट- www.dgqadefence.gov.in
