Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 515 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)

पद संख्या- 515 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) GATE 2025

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 10 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट- www.ntpc.in