छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
2 उपअग्निशमन केंद्र अधिकारी
3 सहाय्यक सुरक्षा अधिकारी
4 स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक
5 स्वच्छता निरीक्षक
6 पशुधन पर्यवेक्षक
7 चालक-यंत्रचालक (Driver Operator)
8 उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक
9 अनुलेखक (ट्रेसर)
10 अग्निशामक
11 रोखपाल
पद संख्या- 222 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
पद क्र.2: स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र.4: (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Tracer/Draftsman)
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्र.11: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 18 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- chhsambhajinagarmc.org
