Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना संधी! ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 313 जागांसाठी भरती

0

एकूण 313 जागा

पदाचे नाव- माइनिंग सिरदार, T & S Gr. ‘C’

GEN EWS OBC SC ST

127 30 83 46 23+4

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

वयाची अट- 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- पश्चिम बंगाल & झारखंड.

फी- General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मार्च 2022

परीक्षा- नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट- www.easterncoal.gov.in