Take a fresh look at your lifestyle.

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 155 जागांसाठी भरती

0

एकूण 155 जागा

पदाचे नाव- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

ब्रांच/कॅडर पद संख्या 

एक्झिक्युटिव ब्रांच

1 SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो कॅडर

40

2 SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) 06

3 एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 06

4 SSC ऑब्जर्वर 08

5 SSC पायलट 15

6 SSC लॉजिस्टिक्स 18

एज्युकेशन ब्रांच

7 SSC एज्युकेशन 17

टेक्निकल ब्रांच

8 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 15

9 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 30

शैक्षणिक पात्रता

एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc/B.Com/M.Sc (कॉम्प्युटर/IT)/ B.Sc.(IT)/MCA/MBA/PG डिप्लोमा किंवा समतुल्य.

एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc./ BE/B.Tech.

टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट

अ.क्र.1, 2, 6, 8 & 9: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान

अ.क्र.3: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान

अ.क्र.4 & 5: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान

अ.क्र.7: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 किंवा 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2022

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 फेब्रुवारी 2022]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in