Take a fresh look at your lifestyle.

माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी! इंडियन बँकेत सुरक्षा रक्षक पदाच्या 202 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 202

पदाचे नाव- सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) सैन्य/नौदल/वायुसेनेचे माजी सैनिक असणे आवश्यक आहे.

वयाची अट- 01 जुलै 2021 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- कोणत्याही प्रकारची फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.indianbank.in