Take a fresh look at your lifestyle.

1011 जागांसाठी UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

0

एकूण जागा- 1011

परीक्षेचे नाव- नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट- 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा- पूर्व परीक्षा: 05 जून 2022

मुख्य परीक्षा- नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in