शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता- MD/DNB (Refer PDF)
एकूण जागा- 17
वयाची अट- 35 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण- अकोला
अर्ज पद्धती- प्रत्यक्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25
फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला
अधिकृत वेबसाईट- www.gmcakola.in