रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘सहाय्यक’ पदाच्या 950 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 950
पदाचे नाव- सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख- 17 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in