कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC), पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या थेट ‘मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- MBBS
एकूण जागा- 06+
वयाची अट- 57 वर्षे
नोकरी ठिकाण- पुणे, सातारा, कोल्हापूर

निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीची तारीख- मार्च 2022 चा पहिला आठवड्यात
मुलाखतीचा पत्ता- प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे 411037
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in