Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना संधी! नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ड्राइव्हर पदाची भरती

0

पदाचे नाव- सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)

एकूण 14 जागा

UR OBC SC ST EWS

07 04 01 01 01

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट- 09 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- पोर्ट ब्लेअर किंवा संपूर्ण भारत

फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- THE COMMODORE SUPERINTENDENT (FOR Oi/C RECRUITMENT CELL), NAVAL SHIP REPAIR YARD (PBR), POST BOX NO. 705, HADDO, PORT BLAIR-744 102, SOUTH ANDAMAN, ANDAMAN & NICOBAR ISLANDS”

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 09 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in