हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाच्या 100 जागांसाठी भरती
एकूण- 100 जागा
पदाचे नाव- पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]

वयाची अट- 19 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- मुंबई
फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.hindustanpetroleum.com