Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 116 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता- MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण

वयाची अट- 21 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- चंद्रपूर

फी- खुला प्रवर्ग: ₹200/- [राखीव प्रवर्ग: ₹100/- ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- chanda.nic.in