PWD च्या (गट-ड) संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करणेबाबत GR जारी…
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा👆
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखा (34 संवर्गाच्या आतील पदांचा) सुधारित आकृतीबंधातील शिपाई व चौकीदार (गट-ड) संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करणेबाबत GR…