Take a fresh look at your lifestyle.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव 

1 स्टाफ नर्स

2 डायलीसीस तंत्रज्ञ

3 फार्मासिस्ट

4 एक्स-रे तंत्रज्ञ

5 ECG तंत्रज्ञ (महिला)

पद संख्या- 14 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: GNM/B.Sc (Nursing)

पद क्र.2: B.Sc (डायलीसीस तंत्रज्ञ) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) B.Pharm/D.Pharm (ii) हॉस्पिटलचा 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स (iii) हॉस्पिटलचा 01 वर्ष अनुभव

पद क्र.5: (i) पदवीधर (ii) ECG तंत्रज्ञ कोर्स

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: Walk in Interview

मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

मुलाखतीची तारीख- 10 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in