BSNL मध्ये 120 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 एक्झिक्युटिव ट्रेनी -टेलिकॉम स्ट्रीम
2 एक्झिक्युटिव ट्रेनी -फायनान्स स्ट्रीम
पद संख्या- 120 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics and telecommunication/Electronics /Computer Science /Information Technology /Electrical /Instrumentation)
पद क्र.2: CA/CMA
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 07 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- bsnl.co.in
