राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्राध्यापक’ पदाची थेट मुलाखती द्वारे भरती
एकूण जागा- 33
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता- MBBS/DNB/As Per NMC Norms

वयाची अट- सहायक प्राध्यापक
खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 45 वर्षे
वैद्यकीय अधिकारी
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
कनिष्ठ निवासी – 40 वर्षे
नोकरी ठिकाण- कोल्हापूर
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरी ठिकाण- कोल्हापूर
मुलाखतीचा पत्ता- अधिष्ठाता कार्यालय, राजश्री
छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापुर
मुलाखतीची तारीख- 21 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- rcsmgmc.ac.in