देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘वैद्यकीय’ विभागात विविध पदांची भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 असिस्टंट मेडिकल ऑफिसर- 02
2 ज्युनियर क्लर्क (कनिष्ठ लिपिक)- 05
3 स्टाफ नर्स- 03
4 सॅनेटरी इंस्पेक्टर (स्वच्छता निरीक्षक)- 01
एकूण- 11 जागा

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: नर्सिंग डिप्लोमा/GNM
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
वयाची अट- 04 मार्च 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
पद क्र.2 ते 4: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण- देहू रोड, पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Chief Executive Officer Office of the Cantonment Board Dehuroad, near Dehuroad railway Station, Dehuroad, Dist: Pune-State:- Maharashtra, Pin: 412101
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 04 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- dehuroad.cantt.gov.in