Take a fresh look at your lifestyle.

भरतीची तयारी करणाऱ्यांना संधी! आसाम राइफल्स मध्ये 152 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 रायफलमन (जनरल ड्यूटी)- 94

2 हवालदार (लिपिक)- 04

3 वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM)- 04

4 हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन- 37

5 रायफलमन आर्मरर – 02

6 रायफलमन लॅब असिस्टंट- 01

7 रायफलमन नर्सिंग असिस्टंट – 05

8 रायफलमन वॉशरमन- 04

9 रायफलमन AYA- 01

एकूण 152 जागा 

 

पात्रता- आसाम रायफल्सच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील फक्त एक आश्रित सदस्य- कारवाईत मारला गेलेला, सेवेत असताना मरण पावला, वैद्यकीय सेवेतून डिस्चार्ज ग्राउंड्स आणि सेवेत असताना हरवलेले अर्ज करण्यास पात्र आहेत.

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण+रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण

पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

पद क्र.6: 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण

पद क्र.7: 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण

पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 5, 6, 7 & 8: 18 ते 23 वर्षे.

पद क्र.2, 3, 4 & 9: 18 ते 25 वर्षे.

फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya- 793010

ईमेल- rectbrdqar@qmail.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 12 मार्च 2022

भरती मेळाव्याची तारीख- 02 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.assamrifles.gov.in