करन्सी नोट प्रेस नाशिक येथे सुरक्षा अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- सुरक्षा अधिकारी
जागा- 01
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार.
नोकरी ठिकाण- नाशिक

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- करन्सी नोट प्रेस, नाशिक -422101
अधिकृत वेबसाईट- cnpnashik.spmcil.com