Take a fresh look at your lifestyle.

MPSC मार्फत महसूल व वन विभागात भरती

0

पदाचे नाव

विभाग- 1)सामान्य प्रशासन विभाग 2)महसूल व वन विभाग

संवर्ग- 1)राज्य सेवा गट-अ व ब 2) महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा गट-अ व गट-ब

पद संख्या- 79 जागा

शैक्षणिक पात्रता 

• सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ :

55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा M.Com किंवा MBA

• उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

•पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ : पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातीतल विज्ञान शाखेची पदवी

उर्वरित इतर संवर्ग: पदवीधर

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- www.mpsc.com