Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वैद्यकीय’ (MPSC Medical) 289 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 289 

पदाचे नाव- दंतशल्यचिकित्सक, सामान्य राज्य सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता- (i) दंत शस्त्रक्रियेची पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट- 01 जून 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.

फी- खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in